mumbai crime gun  sakal
मुंबई

Mumbai Crime: महिलेच्या घरातुन दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime: गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात शनिवारी रात्री शिवाजीनगर पोलिसांनी छापा मारून दोन पिस्तूल आणि काही काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी हिना रेहान खान (वय २४) हिला अटक करण्यात आली आहे.

गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात हिना राहते. तिच्या घरात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी आरोपी महिलेच्या घरात छापा मारून घरातून एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हर हस्तगत केली आहे.

आरोपी महिलेने ही शस्त्रे कुठून आणली आणि ती कोणाला देणार होती, याबाबत पोलिस तिची कसून चौकशी करत आहेत. तसेच शस्त्रे बाळगण्यामागे अन्य काही उद्देश होता का, यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT