Culprit arrested sakal media
मुंबई

सायन रुग्णालयात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार ; आरोपीला केली अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 8 वर्षिय मुलीवर अतिप्रसंगाची धक्कादायक (Minor girl molestation) घटना 8 ऑक्टोबरच्या रात्री सायन रुग्णालयात (sion hospital) घडली. रुग्णालयात कचरा वेचणाऱ्या सुरज गायकवाड (suraj gaikwad) याला सायन पोलिसांनी (sion police) या प्रकरणात अटक (culprit arrested) केलीये.

रात्री रुग्णालय परिसरातील आपत्कालीन विभागाच्या इमारतीवर आई बोलवत असल्याचं कारण सांगुन आणि चॉकलेटचं अमिश दाखवून आरोपीनं हे कृत्य केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय. आरोपी सुरज गायकवाड विरोधात भादवी कलम ३५४ पोक्सो कायदा २०१२ च्या कलम 7 आणि 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT