Culprit arrested sakal media
मुंबई

मुंबई : 1 कोटीचं हेरॉइन जप्त; महिलेला अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (Anti Narcotics cell) आझाद मैदान युनिटनं (Azad Maidan unit) 1 कोटी किमतीच्या हेरॉइन (One crore rupees heroin seized) या अंमली पदार्थासह एकी 24 वर्षांच्या महिलेला अटक (Woman Arrested) केली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे आझाद मैदान युनिटमधील सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धराम म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक अमित देवकर, पोलिस उपनिरीक्षक मानसिंग काळे यांची टीम जेजे हॉस्पीटलजवळ गस्त घालत असताना एक महीला पोलिसांची गाडी बघून पळून जाताना दिसली. तातडीनं त्या महिलेचा पाठलाग करत तिला ताब्यात घेतलं. पंचांच्या समक्ष त्या महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे 334 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे.

अटक करण्यात आलेली महीला गेले अनेक दिवस अंमली पदार्थांची खरेदी विक्री करत आहे, अशी माहिती तिच्या चौकशीतून समोर आली. ही महीला एकटी नसून तिच्यासोबत मोठी टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपी महिलेवर एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क) सह 21(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT