tobacco sakal media
मुंबई

भिवंडीत ३५ लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : तंबाखूजन्य पदार्थ विक्री (tobacco product selling) करण्यास बंदी असताना शहर परिसरात गुजरात, राजस्थान येथून गुटख्यासारखे तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती निजामपुरा पोलिस ठाण्याचे (Nijampura police station) वरिष्ठ निरीक्षक नरेश पवार यांना मिळताच त्यांनी पथकासह नदी नाका येथे सापळा रचून शेलार गाव मार्गावर टेम्पो अडवून ३५ लाख ६४ हजार किमतीचा अवैध गुटखा जप्त (tobacco product seized) केला.

तसेच या गाडीच्या पाळतीवर असलेली कार, टेम्पो असा एकूण ४२ लाख ६४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. सद्दाम मेहबूब हुसेन (वय २९, रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश), जिशान अहमद शेख (२५, कुर्ला-मुंबई), मो. इब्राहिम हकीमदीन शेख (२८, कुर्ला-मुंबई) अशी अटक संशयितांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात २१६ विमानांची वाहतूक; ३३ हजार प्रवाशांचा टप्पा पार

Timber Smuggling: गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; ६० लाखांचे अवैध सागवान जप्त

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Krishna River Water Level : कोयना धरणातून 33 हजारांवर विसर्ग; कृष्णा नदीने ओलांडली 30 फुटांची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

NMC MBBS Admission: दिव्यांग विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार; एमबीबीएस प्रवेशासाठी एनएमसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगत्वच्या टक्केवारीऐवजी क्षमता आणि कार्यक्षमतेला महत्त्व

SCROLL FOR NEXT