DIG Sudhir Hiremath sakla
मुंबई

Mumbai: आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांची सीबीआयमध्ये वर्णी

सन 2007 च्या बॅचचे असलेले डीआयजी सुधीर हिरेमठ यांनी यापुर्वी पुणे आणि पिंपरी पोलिस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून तर पदोन्नती मिळाल्यानंतर काही दिवस सोलापूर पोलिस आयुक्त म्हणून कर्तव्य बजावले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- आयपीएस अधिकारी आणि पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची केंद्रीय अन्वेषण विभागात म्हणजेच सीबीआयमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

सन 2007 च्या बॅचचे असलेले डीआयजी सुधीर हिरेमठ यांनी यापुर्वी पुणे आणि पिंपरी पोलिस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून तर पदोन्नती मिळाल्यानंतर काही दिवस सोलापूर पोलिस आयुक्त म्हणून कर्तव्य बजावले आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागात पोलिस उप महानिरीक्षक म्हणून सुद्धा ते कार्यरत राहिले आहे. आता प्रतिनियुक्तीवर पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ हे आगामी 5 वर्षासाठी सीबीआयमध्ये कर्तव्य बजाविणार आहेत.

त्याबाबतचे आदेश भारत सरकार यांच्यावतीने काढण्यात आला आहे. त्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना देखील कळविण्यात आले आहे.

सीबीआयमध्ये काम करण्याची खुप कमी पोलिस अधिकार्‍यांना संधी मिळते. आता ही संधी पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांना मिळाल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT