गृहमंत्री अनिल देशमुख sakal
मुंबई

अनिल देशमुख प्रकरण : गृहविभागाच्या उपसचिवाला ईडीची नोटीस

नामदेव कुंभार

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने गृहविभागाचे उपसचिव कैलाश गायकवाड यांना समन्स बजावला आहे. आज, गुरुवारी कैलाश गायकवाड यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याबाबात नोटीस पाठवण्यात आली आहे. कैलाश गायकवाड आज ईडी कार्यालयात हजेरी लावणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचा तपास ईडीकडून सुरु आहे. त्याप्रकरणीच कैलाश गायकवाड यांना समन्स बजावण्यात आला आहे. पोलिस दलांमध्ये बदल्यांमध्ये झालेला गैरव्यवहाराचे आरोप अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आले होते. त्याप्रकरणात ईडीने कैलाश गायकवाड यांना समन्स बजावण्यात आला असून आज ईडी कार्यलायत हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. कैलाश गायकवाड गृहसचिव आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा जबाब महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचं नोटीस पाठवण्यात आलं आहे.

पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसूलीचे आणि पोलिस दलातील बदल्यांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी ईडी तपास करत आहे. याप्रकरणात ईडीने आता गृहविभागाचे उपसचिव कैलाश गायकवाड यांना समन्स पाठवला आहे. आज, गुरुवारी त्यांना मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याबाबात नोटीस पाठवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

Marathi News Live Updates : १९३१ नंतर प्रथमच जातीची माहिती; जनगणनेत नागरिकांना विचारले जाणार ४० प्रश्न

IND vs SL 1st Test : भारत-श्रीलंका पहिली कसोटी Live कुठे पाहाल? जाणून घ्या वेळ, ठिकाण अन् मोबाईलवर कुठे पाहता येणार

SCROLL FOR NEXT