CCTV-Camera 
मुंबई

Mumbai : पावसाळ्यात विविध भागातील प्रत्येक घटनेचे अपडेट मिळणार; उपनगरात ५ हजारांवर CCTV कॅमेरे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबई पोलीसांमार्फत मुंबईच्या शहर आणि उपनगरात ५३६१ सीसी कॅमेरे बसविण्याच आले आहेत. पावसाळ्यातील प्रत्येत घटनेचे अपडेट या कॅमे-यातून मिळणार आहे. थेट प्रक्षेपण पहाण्याकरिता व्हिडीओ वॉलची सुविधा आपत्कालीन कक्षात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने वाहतूक व्यवस्थेचा अंदाज येणार आहे. कुठे पाणी तुंबले आहे. वाहतूक कुठे वळवावी, झाडे पडण्याच्या घटना, त्यामुळे होणारे अपघात, शॉर्ट सर्किटच्या घटना कुठे घडल्या, रेल्वे वाहतूकीच्या खोऴंबा कुठे झाला, पटरीवर पाणी तुंबले याची माहिती या सीसी कॅमेऱ्यामुळे मिळणार आहे.

विमानतळावरील विमानांच्या आवागमनावर काही परिणाम झाला असल्यास त्याची माहिती तातडीने मिळू शकेल. पावसाळ्यात आपत्कालिन व्यवस्थापनाचा महत्वाचा भाग सीसी कॅमे-याचा असेल अशी माहिती आपत्कालिन व्यवस्थापन विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026: RCB vs DC फायनल! स्मृती मानधना की जेमिमाह रोड्रिग्स, कोण उचलणार विजेतेपदाची ट्रॉफी? जाणून घ्या Live Streaming डिटेल्स

Pune News : सुंदर पुण्यासाठी ‘सहज परिवर्तन कक्ष’, आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिली बैठक संपन्न; दर महिन्याला आढावा घेतला जाणार

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईच्या नगरसेवकांनी घेतली गणेश नाईकांची भेट

रात्री ३ ला हल्ला झाला, गोविंदाच्या हातात बंदूक होती म्हणून... अभिनेत्याच्या मॅनेजरचा धक्कादायक खुलासा

Ajit Pawar Plane Crash: ''त्या' दिवशी मी अजित पवारांसोबत विमानाने जाणार होतो, पण...'', मोठ्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT