Sugar Price Hike: दिवाळीपूर्वीच साखरेचे दर भडकले! पुण्यात किलोमागे 5 रुपयांची वाढ; एक किलो कितीला? दर आणखी वाढणार?

Sugar Gets Costlier before Diwali: पुण्यात गेल्या 10 दिवसांत साखरेचे किरकोळ दर प्रतिकिलो 5 रुपयांनी वाढला आहे. दिवाळीच्या काळात दर 60 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवाढीची कारणं, साखरेचे ताजे भाव आणि महाराष्ट्रातील साठ्याची स्थिती जाणून घ्या.
Sugar Price Hike: Pune Sugar Prices Rise by ₹5 per Kg Before Diwali, Check Latest Rates

Sugar Price Hike: Pune Sugar Prices Rise by ₹5 per Kg Before Diwali, Check Latest Rates

eSa

Updated on: 

दिवाळीपूर्वीच महागाईचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. आता साखरेच्या दरातही वाढ झाली असून पुण्यात गेल्या 10 दिवसांत किरकोळ बाजारात साखरेचे दर प्रतिकिलो 5 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आता 5 किलो साखर खरेदी करायची म्हटल्यास ग्राहकांना 25 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

Loading content, please wait...