corona vaccination corona vaccination
मुंबई

मुंबईत लस घोटाळा: नेस्को सेंटरमधील गुडिया यादवला अटक

ही या प्रकरणात झालेली सहावी अटक आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईत बोगस लसीकरणाचे (Mumbai fake vaccination) काही प्रकार समोर आले असून आता या प्रकरणात पोलीस कारवाई सुरु आहे. सर्वप्रथम कांदिवलीतील गृहनिर्माण सोसायटीत (kandivali society) बोगस लसीकरणाची घटना घडली. त्यानंतर टिप्स कंपनी, बोरिवलीतील कॉलेजमध्ये बोगस लसीकरण झाल्याचे समोर आले. (Mumbai fake vaccination scam nesco center employee arrest by mumbai police)

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आता गोरेगावच्या नेस्को सेंटर मध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे. ही महिला नेस्को कोविड सेंटर मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत असून ही या प्रकरणात झालेली सहावी अटक आहे.

पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली असून गुडिया यादव असे या आरोपीचे नाव आहे. गुडियाने नेस्को कोविड सेंटरच्या कोविन अँप्लिकेशनचा युजरनेम आणि पासवर्ड चोरी केला होता. हा युजर नेम आणि पासवर्ड नेस्को सेंटरचा असून तो गुन्ह्यात वापरला गेल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT