goregao-fire .jpg 
मुंबई

गोरेगाव पूर्वेला गोडाऊनमध्ये भीषण आग, घटनास्थळावर फायर ब्रिगेडच्या आठ गाडया

दीनानाथ परब

गोरेगाव पूर्वेला गोडाऊनमध्ये भीषण आग, घटनास्थळावर फायर ब्रिगेडच्या आठ गाडया 
गोरेगाव पूर्वेला एका गोडाऊनमध्ये भीषण आग भडकली आहे. फिल्मसिटीजवळ ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडया तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली? आगीत किती जिवीत व वित्तहानी झाली, त्याची माहिती मिळू शकलेली नाही.

लाकाडाची गोदाम असल्यामुळे ही आग पसरत गेली. अजूनही ही आग धुमसत असून अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prada Kolhapuri Chappal : ‘प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायरर्ड बाय कोल्हापुरी चप्पल’, कापशी पायतानचा ब्रॅण्ड प्राडाने स्वीकारला

Chhatrapati Sambhajinagar: न्यूझीलंडशी कराराने उद्योगांना बळ; मराठवाड्यातील उद्योजकांकडून स्वागत

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर :शेंद्रा एमआयडीसीतील स्क्रॅप गोडवूनला भीषण आग

Ramdas Athawale: ‘भोंदूगिरी रोखण्यासाठी बुवा-बाबांची चौकशी व्हावी’: राज्यमंत्री रामदास आठवले, शिवाजी महाराजांवरील वक्तव्य वादग्रस्त!

Police Bribery Case Kolhapur : भुदरगड पोलिस ठाण्याच्या हवालदाराने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली अन्, रात्री उशिरा नाट्यमय घडामोडी, कारणही धक्कादायक

SCROLL FOR NEXT