Mumbai Fire sakal
मुंबई

Mumbai Fire: मस्जिद बंदरमध्ये इमारतीत आग, मोठा अनर्थ टळला

Fire Update: . या दुर्घटनेची स्थानिक पोलीस, पालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Mazjit Bandar Fire: मस्जिद बंदर चकाला स्ट्रीट, झकेरिया रोड येथील तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सोमवारी दुपारी १ .१० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. इमारत रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेची स्थानिक पोलीस, पालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

मस्जिद बंदर चकाला स्ट्रीट, झकेरिया रोड, ७० कुंभार क्राॅस रोड येथील तळ अधिक तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सोमवारी दुपारी १.१० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. यावेळी इमारतीत कोणी अडकले आहे का याचा शोध घेतला. मात्र इमारत रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT