Mumbai Fire News Esakal
मुंबई

Mumbai Fire News: मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील धवलगिरी इमारतीमध्ये भीषण आग; 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील ग्रँट रोड परिसरात असलेल्या धवलगिरी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतील ग्रँट रोड परिसरात असलेल्या धवलगिरी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या 11 आणि 12 व्या मजल्यावर आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी 8 अग्निशमन दलाच्या गाड्या, 6 जंबो टँकर, स्थानिक पोलीस दाखल झाले आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग भीषण असल्याने 'लेव्हल २' घोषित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मी मुंबईत नसणार, पण... वाढदिवसाआधी राज ठाकरेंचं मोठं आवाहन; कार्यकर्त्यांना दिला खास संदेश, पोस्टमध्ये काय लिहिलं?

'अल्फा' चित्रपटात आलियासोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री; बॉबी देओलसोबत करणार ऍक्शन सीन, तुम्ही ओळखलं का?

Pune Metro Issue : मेट्रो स्थानके यार्डातच! हिंजवडी-बाणेर मार्गावरील स्थानकांची कामे अपूर्ण

Latest Marathi News Live Update : सांगली-तासगाव रस्त्याचे काम संत गतीने, नागरिकांना त्रास

Nanded Crime: प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल घरातून गेली, ती आलीच नाही; नेमकं काय घडलं? सासूने सगळं सांगितलं...

SCROLL FOR NEXT