Fraud esakal
मुंबई

Mumbai Fraud : मुलांना रेल्वेत नोकरीच्या आमिषाने शेतकऱ्याची 12 लाखांची फसवणूक; पोलिसांकडून तपास सुरू

रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासन देत लातूरच्या एका शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना मुंबईत घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासन देत लातूरच्या एका शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. राजा गुट्टे या लातूर जिल्ह्यातील अंधोरी गावच्या शेतकऱ्याची 12 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

वाकोला पोलिसांनी या प्रकरणी सोमवारी एका दाम्पत्यावर फसवणूक तसेच बनावट कागदपत्र बनवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संतोष आणि रितिका चोपडे असे आरोपी दाम्पत्याचे नाव असून आरोपी नाशिकचे रहिवासी आहे.या आरोपी दाम्पत्याने रेल्वेमध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचा आरोप आहे.

आरोपीने नोकरीसाठी उमेदवारांची बनावट मुलाखती बनावट नियुक्तीपत्रही दिल्याचे आरोप आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केलेली नाही. वाकोला पोलिस आता दोन आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT