crime  esakal
मुंबई

Mumbai Crime : 12 गुन्ह्यात 6 अजामीनपात्र वॉरंट प्रकरणी फरार आरोपी अटकेत

मुंबई शहराच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल 12 गुन्ह्यात तसेच मुंबईतील न्यायलयांनी सुनावलेल्या 6 अजामीनपात्र वॉरंट प्रकरणी फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई शहराच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल 12 गुन्ह्यात तसेच मुंबईतील न्यायलयांनी सुनावलेल्या 6 अजामीनपात्र वॉरंट प्रकरणी फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने अटक केली आहे.

मुंबई - मुंबई शहराच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल 12 गुन्ह्यात तसेच मुंबईतील न्यायलयांनी सुनावलेल्या 6 अजामीनपात्र वॉरंट प्रकरणी फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे 46 वर्षीय आरोपीचे मोहम्मद वसीम. उर्फ दाढी समसुल हक चौधरी. असे नाव असून त्याला सेक्टर 14, कळंबोली, नवी मुंबईतून अटक केली आहे.

सदर आरोपी हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्या विरुद्ध मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने 6 अजामीनपात्र वॉरंट जाहीर केले होते.

गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय सूत्रांकडून आरोपी हा कळंबोली, नवी मुंबई. पत्त्यावर राहत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. आरोपीच्या मिळालेल्या पत्त्यावर जाऊन त्याचा वारंवार शोध घेतला असता तो भेटला नव्हता. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गोपनीय सूत्रांकडून आरोपी कळंबोली येथील पत्त्यावर आल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच 16 फेब्रुवारी पहाटे 3 वाजता गुन्हे शाखेच्या पथकाने कळंबोली येथे आरोपीच्या पत्त्यावर कारवाई केली. आरोपीला ताब्यात घेऊन त्याला मुंबईत आणण्यात आले. सदर आरोपी यास गुन्हे शाखा, कक्ष तीन, मुंबई. यांनी अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT