मुंबई

Mumbai Fire News : गिरगाव चौपाटी येथील गोमती भवन इमारतीला आग

संतोष कानडे

मुंबईः मुंबईतल्या गिरगाव येथील गोमती भवन इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. सदरील इमारत ही रहिवाशी असून इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या माळ्याला आग लागल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गोमंती भवनाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 फायर इंजिन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत. अद्याप कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: पुन्हा चर्चा मेलोडीची! मोदींनी मेलोनी यांना दिलं स्पेशल गिफ्ट, व्हिडिओ बनवत म्हणाल्या...

Andekar Gang: कशी सुरू झाली आंदेकर टोळीची दहशत? भांड्याचा व्यवसाय ते अंडरवर्ल्ड कनेक्शन! पुण्यात तिसरी हत्या... ४ पिढ्यांचा इतिहास

जंजिरा, सिंधुदुर्ग २६ मे पासून बंद; वॉटर स्पोर्टही बंद ठेवण्याचे आदेश!

Ghaziabad Accused Bail Celebration : जामिनावर सुटलेल्या बलात्काराच्या आरोपीवर उधळली फुले, जल्लोषात काढली मिरवणूक; संतापजनक प्रकार

Income Tax Officer Success Story: आधी ना 'इन्कम' होती ना 'टॅक्स'; रीलस्टार तरुण बनला थेट इन्कम टॅक्स ऑफिसर; पाहा ९ वर्षांच्या संघर्षाची रंजक गोष्ट!

SCROLL FOR NEXT