Mumbai Airport  esakal
मुंबई

Mumabi Threat Call: 'या' दहशतवादी संघटनेकडून आला होता धमकीचा फोन; मुंबई विमानतळावर अ‍ॅलर्ट

धमकीच्या फोनमुळं खळबळ उडाली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दहशतवादी हल्ल्याच्या धमकीचा एक फोन सोमवारी मुंबई पोलिसांना आला होता. हा फोन कोणी केला होता हे आता समोर आलं आहे. एका दहशतवादी संघटनेच्या सदस्यानं फोन केल्याचं उघड झालं असून याप्रकरणी आता गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. (Mumbai International Airport were put on alert after receiving threat call on Monday)

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी आलेल्या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलीस आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा एजन्सीजना अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हा फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपली ओळख उघड केली आहे. इरफान अहमद असं या व्यक्तीचं नाव असून तो इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून याची सखोल चौकशी सुरु करण्यात आल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Libra Soulmate Match: तुळ राशीची 'सोलमेट' कोण? जाणून घ्या राशीगणनेनुसार

SCROLL FOR NEXT