Jagrutinagar Connected Bridge Sakal
मुंबई

Mumbai News : जागृतीनगर मेट्रो स्थानकाखालील जोडपुलाचे लोकार्पण

एमएमआरडीएने जागृतीनगर स्थानकाच्या खाली उभारलेल्या जोडपुलाचे उद्घाटन गुरूवार, २५ मे रोजी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मनोज कोटक व आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत झाले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एमएमआरडीएने जागृतीनगर स्थानकाच्या खाली उभारलेल्या जोडपुलाचे उद्घाटन गुरूवार, २५ मे रोजी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मनोज कोटक व आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. यापूलामुळे हजारो वाहने अंधेरी-घाटकोपर लिंक रोड टाळून जागृतीनगरहून थेट घाटकोपर व घाटकोपरहून जांभूळपाडा जंक्शन पार करून पुढे जाऊ शकतील.

एमएमआरडीएने जागृतीनगर स्थानकाच्या खाली १०० मीटर लांबीचा जोडपूल उभा केला आहे. ज्याची पूर्व बाजू ६० मीटर आणि पश्चिम बाजू ४० मीटर आहे. २०. ३४ कोटी रुपये खर्चून एमएमआरडीएने या पुलाची उभारणी केली आहे.

अंधेरी घाटकोपर लिंक रोड वेस्टर्न एक्सप्रेस वे (डब्ल्यूईएच) ते ईस्टर्न एक्सप्रेस वे (ईईएच) यांना जोडणारा प्रमुख दुवा आहे. हा रस्ता मुंबई आंतरराष्ट्रीय व घरगुती विमानतळाशीही जोडला जातो. तसेच, सीप्झ सारख्या औद्योगिक क्षेत्राशी देखील जोडलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT