crime news esakal
मुंबई

Mumbai Crime: हॉटस्पॉट दिलं नाही म्हणून भोसकलं! १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

जाणून घ्या या तिघांमध्ये असं काय घडलं ज्यामुळं हा प्रकार घडला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मोबाईलचा हॉटस्पॉट पासवर्ड दिलं नाही म्हणून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची दोन व्यक्तींनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील कामोठे भागात हा प्रकार घडला आहे. (Mumbai Juvenile boy murdered by two men for not giving them the wifi hotspot password)

नवी मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मोबाईल हॉटस्पॉट वापरण्यासाठी पासवर्ड दिला नाही म्हणून दोन व्यक्तींनी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला धारदार चाकूनं भोसकलं. यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला. हॉटस्पॉटवरुन या तिघांमध्ये वाद झाला हा वाद इतका विकोलापा गेला की, थेट शस्त्रानं वार करण्यात आला, अशी माहिती झोन वनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

SCROLL FOR NEXT