Mumbai Local Latest News |  sakal
मुंबई

Mumbai Local News: मुंबईची Lifeline पुन्हा खोळंबली, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल धावतायेत उशिराने

Mumbai Rain Update: कल्याण, बदलापूर या भागातही काल चांगलाच पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local latest News : मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे लाईफ लाईन समजली जाणाऱ्या मुंबई लोकांची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर ही रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर, उपनगर व इतर परिसरात काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला. कल्याण, बदलापूर या भागातही काल चांगलाच पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली होती

गेल्या काही दिवसांचा विश्रांतीनंत मुंबई शहर उपनगर व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होताना पाहायला मिळत आहेत.

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईमध्ये ठीक ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी पाहायला मिळत होत्या. यामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला होता. मात्र सकाळपासून पावसाने उसंत घेतली आहे आणि पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.

तर दुसरीकडे दिवसभर झालेल्या मुसळधार पावसानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मध्य व हरभर मार्गावरील लोकल या पाच ते दहा मिनिटांनी उशिरा धावत आहेत. तर सध्या कोणत्याही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT