mumbai local train file photo esakal
मुंबई

Mumbai Local News : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांची तारांबळ

Mumbai Local Latest News Update : सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेच वेळापत्रक कोलमडलं आहे

रोहित कणसे

मुंबई : पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. आज भल्या सकाळी चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल 40 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेच वेळापत्रक कोलमडलं आहे, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल स्लो ट्रॅकवर वळवल्या आहेत. (Mumbai Local Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT