Mumbai Local News 10 hour special block on Western Railway Goregaon and Kandivali  sakal
मुंबई

Mumbai Local News: मुंबईकरांनो १० च्या आत घरी जाण्याचा प्रयत्न करा; पश्चिम रेल्वेवर १० तासांचा विशेष Block!

Western Railway News: या मार्गावरील सर्व एक्सप्रेस गाड्या या दहा मिनिटं उशिराने धावतील

Chinmay Jagtap

Latest Railway News: मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पश्चिम रेल्वेवर आज दहा तासांचा विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांनी दहाच्या आत घरी पोहोचण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. शनिवारी रात्री १० वाजल्यापासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई लोकलची स्थिती अजून चांगली व्हावी. यासाठी पश्चिम रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई लोकल सेवा यामुळे सुधारली जाणार आहे. मालाड स्थानकावरील बोर्डिंग आणी अप-बोर्डिंग प्लॅटफॉर्ममध्ये बदल करण्याची घोषणा रेल्वेने केली होती. त्यासाठीच गोरेगाव आणि कांदिवलीमध्ये सहाव्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने हा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्लॉकवेळी, गोरेगाव ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या धीम्या लोकल या जलद मार्गावरून वळवण्यात येतील. यामुळे या दरम्यान लोकल उशिराने धावू शकतात. तर काही लोकल या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाऊ शकतात. या मार्गावरील सर्व एक्सप्रेस गाड्या या दहा मिनिटं उशिराने धावतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT