Mumbai Local News sakal
मुंबई

Mumbai Local News: हार्बर मार्गावर भिकाऱ्यांचा वाढता उच्छाद; नवी मुंबईकर त्रस्त

महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्‍यात आली आहे, याप्रकरणी रेल्‍वे प्रशासनाने या भिकाऱ्यांवर कारवाई करावी | Railway administration should take action against these beggars as the safety of women passengers is in danger

Chinmay Jagtap

Vashi News: नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर तसेच रेल्वे डब्यांमध्ये भिकाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष करून ट्रान्‍स हार्बर रेल्‍वे मार्गावर त्यांचा उच्‍छाद वाढला असून प्रवासी त्रस्‍त झाले आहेत.(trans harbour news)


मागील काही दिवसांपासून नवी मुंबईतील सिडकोच्या वतीने बांधण्यात आलेल्‍या हायटेक रेल्वे स्‍थानकामध्ये भिकाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्‍हणजे रेल्‍वे डब्यांमध्येही भिकाऱ्यांकडून प्रवाशांना त्रास दिला जात आहे. तसेच स्‍थानकावर उघड्यावर बसून जेवण केल्‍यानंतर उरलेले अन्न तिथेच फेकून देण्यात येते. (mumbai local News)

शिवाय मोठ्या प्रमाणावर रेल्‍वेमध्ये लहान मुलांकडून भीक मागण्यात येत आहे; तर महिलांच्‍या डब्यातदेखील काही जणांकडून भीक मागण्यात येत आहे. त्‍यामुळे, अशी मागणी प्रवासीवर्गांकडून करण्यात येत आहे.(navi mumbai local)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

ढिंग टांग : जल बिन मछली, नृत्य बिन बिजली..!

वेट ट्रेनिंगकडे दुर्लक्ष नकोच

दृष्टिकोनातील बदलाचा प्रवास

लवचीक व्यक्तिमत्त्व

SCROLL FOR NEXT