Mumbai Local News: sakal
मुंबई

Mumbai Local News: आज चर्चगेट ते मरीन लाईन्सदरम्यान मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल!

Mumbai Mega Block: अनेक लोकल सेवा अंशतः रद्द, काही सेवांचा वेळात बदल

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मरीन लाईन्स स्थानकांदरम्यान वानखेडे फूट ओव्हर ब्रिजचे (दक्षिण) मुख्य गर्डर टाकण्यासाठी शनिवार/रविवार मध्यरात्री १. १० ते पहाटे ४.१० वाजेपर्यत तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे काही उपनगरीय लोकल सेवा गाड्या अंशतः रद्द असणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,ब्लॉक कालावधीत शनिवार-रविवारी मध्य रात्री १२.१० वाजताची बोरिवली-चर्चगेट लोकल, रात्री ११.४९ वाजताची विरार-चर्चगेट लोकल लोकल, मध्य रात्री १२.३० बोरिवली-चर्चगेट लोकल आणि रात्री १२.०५ वाजताची विरार-चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.

तर, रविवारी पहाटे ४.१५ वाजताची चर्चगेट-विरार लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अंशतः रद्द असणार आहे. चर्चगेट-विरार लोकल मुंबई सेंट्रल रविवारी पहाटे ४. २५ वाजता सुटणार आहे.

तसेच रविवारी पहाटे ४.१८ वाजताची चर्चगेट-बोरिवली लोकल मुंबई सेंट्रल स्थानकावरून पहाटे ४. २८ वाजता सुटणार आहे. शनिवारी रात्री ११.३० वाजताची विरार-चर्चगेट लोकल चर्चगेटला मध्य रात्री १. १० वाजता पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT