मुंबई

Mumbai Local News: पश्चिम रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक; गाडयांना होणार उशीर

प्रवाशांना सूचना ; कामांमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल | Changes in train schedule due to works

, सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकादरमान्य रोड ओव्हर ब्रिजच्या आणि गर्डर टाकण्यासाठी सोमावर ते बुधवारपर्यत दररोज मध्य रात्री १ तास १५ मिनिटाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई येणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाडयांना उशीर होणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,सफाळे स्थानकांवरील रोड ओव्हर ब्रिजचे गर्डर टाकण्यासाठी १२,१३ आणि १४ फेबुवारी २०२४ रोजी दररोज मध्य रात्री १. ५० ते मध्य रात्री ३.०५ वाजेपर्यत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

हा ब्लॉक केळवे रोड ते सफाळे दरम्यान असणार आहे. या ब्लॉक कालावधीत ट्रेन क्रमांक १९०३८ रौनी-बांद्रा टर्मिनस अवध एक्सप्रेस ४० मिनिटे थांबविण्यात येणार आहे. तर ट्रेन क्रमांक २२९४६ ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेलला ४० मिनिटे, ट्रेन क्रमांक ११०८७ वेरावल-पुणे एक्सप्रेस ४० मिनिटे नियमित केली जाणार आहे.

ट्रेन क्रमांक ०९६२१ अजमेर-वांद्रे टर्मिनस १२ फेब्रुवारी २०२४ चा साप्ताहिक स्पेशल ४० मिनिटे, १२ आणि १४ फेब्रुवारी २०२४ ची ट्रेन क्रमांक १९००४ भुसावळ-बोरिवली एक्सप्रेस ४० मिनिटे सेक्शनमध्ये थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई येणाऱ्या अनेक मेल- एक्सप्रेस गाडयांना फटका बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT