Local Train Esakal
मुंबई

Mumbai Local : पुन्हा सिग्नल यंत्रणेत बिघाड; लोकल सेवा विस्कळीत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकात दुपारी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा वेळापत्रक विस्कळीत झाले होते. परिणामी संध्याकाळी कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दीच्या सामना करावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट स्थानकात दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे चर्चगेट ते बोरिवली दरम्यानची लोकल वाहतुक काही काळासाठी खोळंबली होती.

या घटनेची माहीती मिळताच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल होऊन बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र, या घटनेमुळे संध्याकाळपर्यत पश्चिम रेल्वेची वाहतुक उशिराने धावत होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे. तसेच पावसाचा जोर शुक्रवारी कमी असला तरी मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने धावत होती.

सकाळपासूनच कल्याण ते सीएसएमटी दरम्यानची वाहतुक विलंबाने सुरु होती. त्यामुळे ठाणे,घाटकोपर,मुलुंड, विक्रोळी,कुर्ला,दादर,भायखळा या स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी होती. त्यातच लोकलचे वेळापत्रक सुरळित सुरु ठेवण्यासाठी रेल्वेने काही लोकल रद्द केल्याने गाड्यांना प्रवाशांची गर्दी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT