mumbai local sakal
मुंबई

Mumbai Local : पावसाची उसंत, तरीही लोकल सेवा विलंबाने!

गेल्या तीन पावसांपासून पावसाने उसंत घेतली असली तरी, मध्य रेल्वेची लोकल सेवा विलंबानेच धावत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गेल्या तीन पावसांपासून पावसाने उसंत घेतली असली तरी, मध्य रेल्वेची लोकल सेवा विलंबानेच धावत आहे. गुरुवारी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना कार्यलयात पोहचण्यासाठी लेटमार्क बसला आहे.

मुंबई आणि उपनगरात सोमवरपासून पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली आहे. तरीही मध्य रेल्वे मार्गावर लोकल सेवा धीम्या गतीने धावत आहे. पाऊस नसला तरी, ढगाळ वातावरणामुळे हवेतील दृश्यमानता कमी होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोटरमन आणि लोको पायलेटला रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. यामुळे लोकल आणि रेल्वे गाड्यांचा वेगावर बंधने आली आहे.

सकाळी मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे प्रवाशांना दररोज लोकल विलंबाचा मोठा फटका बसतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tree Cut: पुण्यात झाडांची कत्तल! महापालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; पू. ल. देशपांडे उद्यानात धक्कादायक प्रकार उघड

Tiger Day: जंगलाच्या ५ किमी परिसरातील १२० नागरिक बनले 'वाघ मित्र'; ॲप अन् व्हॉट्सॲप ग्रुपने सोपा केला तपास

Live Marathi News Update : भाजपची अधिकृत भूमिका अशी आहे की कोणतीही गोळीबार झालेला नाही - पात्रा

मला त्याच्यासोबत काम करायला आवडेल... कृती सेनॉनला करायचंय 'या' दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत काम; कोण आहे तो?

Online fertilizer quota crisis: ऑनलाइन खत बुकिंगचा बोजवारा : युरिया–डीएपी कोट्यामुळे बळीराजा हैराण, दुकानांत साठा असूनही फक्त एकच बॅग

SCROLL FOR NEXT