Mumbai train sakal media
मुंबई

Mumbai Local Train Update : ऐन कामावर निघण्याच्या वेळेत रेल्वेने ट्रॅक बदलला! प्रवाशांनी रोखून धरली लोकल

रोहित कणसे

मुंबई : आज सकाळी दिवा रेल्वे स्थानक येथे मुंबईचा दिशेने जाणाऱ्या रेल्वेने ट्रक बदलल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसला. यानंतर संतप्त प्रवाशांनी 10 मिनिटांहून अधिक काळ रेल्वे रोखून धरल्याचा प्रकार घडला. अखेर प्रशासनाकडून त्यांची समजूत काढल्यानंतर सेवा सुरळीत सुरू झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचा दिशेने जाणारी दिवा स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर येण्याऐवजी दोन वर आल्यामुळे गोंधळ उडाला होता. यानंतर कामावर पोहचण्याच्या घाईत असलेले प्रवाशी संतापल्याचे पाहायला मिळाले.

सेंट्रल रेल्वे - सकाळी कामावर जाण्याचा वेळेत ट्रेन उशिरा असल्याने बदलापूर स्टेशन परिसरात आंदोलन केल्यानंतर प्रवाशांना एक्स्प्रेस ट्रेन मधून प्रवेश दिला गेला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT