Local train Sakal
मुंबई

Mumbai Local Train Update : कल्याण रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रोहित कणसे

Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाल्याने मुंबईकरांना मनस्तापाला समोरे जावे लागले. कल्याण रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती. सकाळी साडे सहा वाजल्यापासून लोकल सेवा उशिराने सुरू होती.

या तांत्रिक बिघाडाचा फटका मुंबईकरांना बसला. पहाटे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. रेल्वे उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून लवकरच बिघाड दुरूस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले.

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेन ओळखली जाते आणि दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्यास प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT