local train sakal
मुंबई

Mumbai Local Train: मुंबईकरांना दिलासा! मध्य रेल्वेचा रविवारचा मेगाब्लॉक रद्द!

रविवारी लक्ष्मी पूजन असल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊन नयेत म्हणून मध्य रेल्वेने हा ब्लॉक रद्द केला.

कार्तिक पुजारी

मुंबई, ता.११ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप- डाऊन धीम्या मार्गावर तर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे स्थानकांदरम्यान अप - डाऊन मार्गावर घेणात आलेला ब्लॉक रद्द केला आहे. रविवारी लक्ष्मी पूजन असल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊन नयेत म्हणून मध्य रेल्वेने हा ब्लॉक रद्द केला. त्यामुळे मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिसला मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाची सरकारला धास्ती! विखे पाटलांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Teachers Post : राज्यातील १३ हजार ११९ उमेदवारांची ‘शिक्षक’ पदासाठी निवड

Marathi News Live Updates : बिडकीन डीएमआयसीत महिलेच्या खुनाने खळबळ

Pune News : ‘आयसर’मध्ये आंदोलनाचा भडका; प्रशासनाच्या मनमानी कारभारावर ठपका

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT