Mumbai Local Updates Sakal
मुंबई

Mumbai Local Update : प्रवाशांचा खोळंबा; CSMT कडे येणाऱ्या अनेक गाड्या रद्द

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत उभं राहावं लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या मुंबई लोकलचा सकाळपासून खोळंबा झालेला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून त्यामुळे प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत राहावं लागत आहे. अनेक लोकल गाड्या रद्द झाल्याचीही माहिती मिळत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटं उशिरा येत आहेत. तसंच काही गाड्या रद्दही करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना रेल्वे स्टेशनवरच अडकून बसावं लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानमध्ये लष्करी उठावाची शक्यता; शाहबाज-झरदारी यांची उडाली झोप, लष्करप्रमुख असीम मुनीर यांची मोठी खेळी

D Y Patil Last Rites Mahadevrao Mahadik : डी. वाय. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी महादेवराव महाडिकांची उपस्थिती; सतेज पाटील-महाडिकांची भेट

IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचे काउंटडाऊन सुरू! कुठे पाहता येणार सामने लाईव्ह? पाहा संपूर्ण डिटेल्स

Koyna Dam : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पाण्याची आवक घटली, 92.49 टीएमसी साठा

Kia Sorento: फॉर्च्यूनरला टक्कर! कियाची पहिली हायब्रिड SUV 'Sorento' लाँचसाठी तयार; प्री-बुकिंग सुरू!

SCROLL FOR NEXT