Mumbai Local News 
मुंबई

Mumbai Local News : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी थांबवली एसी लोकल, कारण...

रोहित कणसे

मुबई : पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे स्थानकादरम्यान सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विरारहुन चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलचा एसी बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले यामुळे संताप्त झालेल्या प्रवाशांनी वांद्रे रेल्वे स्थानकात उतरून एसी लोकलचे दरवाजेच बंद होऊ दिले नाही.

प्रवाशांनी दरवाज्यात उभे राहून गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या वातावरणात प्रचंड उकाडा होत असल्याने एसी चालू नसल्याने यात अधिकच भर पडली.

आज सकाळी एसी लोकलच्या एसीत बिघाड झाल्यामुळे ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उकाड्याचा अधिकच सामना करावा लागला यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी वांद्रे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे बंद होऊच केले नाहीत यामुळे बराच वेळ एसी लोकल वांद्रे स्थानकातच थांबून राहिली यामुळे इतर लोकल गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT