Mumbai local Viral Video  sakal
मुंबई

Mumbai local Viral Video : मुंबईकरांचं कौतुक करू तितकं कमी ; तुम्ही हा व्हीडिओ बघितला आहे का ?

सकाळ डिजिटल टीम

Mumbai local Viral Video : मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल मधून नेहमीच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यातले काही व्हिडीओ तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. यातच आता एका मोटरमनच्या कामाचा शेवटचा दिवस मुंबईकरांनी कसा साजरा केला? हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओबद्दलची अधिक माहिती अशी की, 'मुंबई रेल्वे युजर्स' नावाच्या ट्विटर हँडल वरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये लोकल ट्रेन मधून प्रवास करणारे प्रवासी मोटरमनला निरोप देताना पाहायला मिळत आहे. यावेळी ढोल ताशाच्या तालावर हे प्रवासी नाचत आहेत. असे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे

या व्हिडीओमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही टॅग करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नागरिक मोठ्या प्रमाणावर हा शेअर करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक तर कमेंटही करत आहेत.

कमेंट करताना नागरिक लोकलमनच कौतुक करत आहेत. तर मुंबईकरांचे देखील कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच काय तर ज्या प्रकारे मुंबईकरांनी या मोटरमनला निरोप दिला यामुळे मुंबईकरांचे कौतुक होत आहे तर मोटरमन सेवेबद्दल त्या मोटरमनचेही कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT