Mumbai Local Viral Video sakal
मुंबई

Mumbai Local Viral Video : लोकलच्या महिला डब्यात घुसला साप ; गोधळ अन् ... वाचा पुढे काय झालं ?

Chinmay Jagtap

Mumbai Local Viral Video : मुंबईची लाईफ-लाईन असलेल्या लोकल मधून नेहमीच नवनवीन व्हिडिओ समोर येत असतात. कित्येक व्हिडिओ आपण व्हायरल झाल्याचे पाहतो. त्यातच सध्या मुंबई लोकलमध्ये साप घुसल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई लोकलमधील महिला डब्यातला आहे. मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांचा डब्यात साप घुसल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे

मुंबई लोकलमधील महिलांचा डब्बा म्हटलं तर नेहमीच तिथे सुरू असलेली धक्काबुक्की, सुरू असलेली बडबड, आपापसात होणाऱ्या हाणामाऱ्या यामुळे प्रसिद्ध आहे. मात्र या डब्यात एका सापाने इंट्री घेतली.

'आमची मुंबई' या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला मुंबईकर चांगलाच प्रतिसाद देत आहेत. मोठ्या प्रमाणावर मुंबईकर या ठिकाणी कमेंटही करत आहेत.

चालत्या लोकलमध्ये महिला डब्यामध्ये साप असल्याने चर्चा सुरू झाली. एका सीट खाली साप असल्याचे म्हटले गेले. मात्र जेव्हा या ठिकाणी तपासणी करायला आर.पी.एफचे पोलीस आले तेव्हा त्यांना या ठिकाणी कोणताही साप मिळाला नाही. यामुळे असा खरच होता का ? की फक्त एक अफवा होती? अशा प्रकारचे प्रश्न कमेंट मध्ये नागरिक विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT