Mahim Place sakal
मुंबई

Mahim Darga Trust : माहिमची ती जागा 600 वर्षे जुनी

माहिमच्या समुद्रात बेकायदेशीरपणे मजार बांधण्यात आली असून त्यावर महिनाभरात कारवाई करण्याची मागणी ठाकरेंकडून करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

माहिमच्या समुद्रात बेकायदेशीरपणे मजार बांधण्यात आली असून त्यावर महिनाभरात कारवाई करण्याची मागणी ठाकरेंकडून करण्यात आली होती.

मुंबई - माहिमच्या समुद्रात बेकायदेशीरपणे मजार बांधण्यात आली असून त्यावर महिनाभरात कारवाई करण्याची मागणी ठाकरेंकडून करण्यात आली होती. त्यावर तात्काळ प्रतिसाद देत राज्यातील फडणवीस शिंदे सरकारने मजारीचे हे अनधिकृत बांधकाम नेस्तनाबूत केले आहे. या वर माहीम दर्गा ट्रस्टने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटलं आहे माहीम दर्गा ट्रस्टने?

'राज ठाकरे यांनी मेळाव्यात ड्रोन व्हिडीओद्वारे दाखवलेली जागा 600 वर्षे जुनी आहे. ती जागा ऐतिहासिक आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं' असं माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर त्या जागेच्या आजूबाजूला अवैध बांधकाम झालं असेल तर त्यावर सरकारने जरुर कारवाई करावी, असंही सोहेल खंडवानी यांनी सांगितलं.

तसेच आणखी एक चिल्ला आहे जो माहिम पोलीस स्टेशनमध्ये आहे. जो पब्लिकसाठी खुला नाही. लोक मजारवर प्रार्थना करून चिल्ल्याच्या ठिकाणी जात दर्शन घेत होते. ती जागा मजार नाही हे लक्षात घ्या. राज ठाकरेंनी जे सांगितले ते अनधिकृत बांधकामाबद्दल म्हटलंय. त्यांनी मखदूम बाबा मजारावर काही बोलले नाहीत असं सोहेल खंडवानी यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

SCROLL FOR NEXT