mla atul bhatkhalkar sakal
मुंबई

Atul Bhatkhalkar : मुंबईतील मराठी टक्का घटवणाऱ्यांची चौकशी करा

मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांमधील सुमारे 2,051 पदे गेल्या तीन-चार वर्षांपासून रिक्त आहेत. मुंबईतील मराठी टक्का घटवण्याच्या मागे कोण आहे?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांमधील सुमारे 2,051 पदे गेल्या तीन-चार वर्षांपासून रिक्त आहेत. मुंबईतील मराठी टक्का घटवण्याच्या मागे कोण आहे?

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांमधील सुमारे 2,051 पदे गेल्या तीन-चार वर्षांपासून रिक्त आहेत. मुंबईतील मराठी टक्का घटवण्याच्या मागे कोण आहे? याची चौकशी करून रिक्त जागा भरण्याबाबत शासनाने निवेदन करावे, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत केली.

महानगरपालिकेच्या मराठी शाळांमध्ये 3,213 पदे मंजूर असून त्यातील 2,051 पदे रिक्त आहेत. मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून पब्लिक स्कूलच्या नावाखाली इंग्रजी माध्यमातील शाळा चालू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने गेल्या पाच वर्षांत घेतला होता. मात्र आताचे हे सरकार मराठीला प्राधान्य देणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठी टक्का घटवण्याच्या मागे कोण आहे, याची चौकशी केली पाहिजे तसेच या रिक्त जागा भरण्याबाबत सरकारने निवेदन करावे, अशी मागणी भातखळकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT