mumbai metro andheri to ghatkopar technical error traffic disturb Sakal
मुंबई

Mumbai Metro : मेट्रोचा खोळंबा, तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प, प्रवाशांची कोंडी!

अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावणा-या मुंबई मेट्रे मार्गावर आज सायंकाळी गर्दीच्यावेळी खोळंबा झाला. दोन्ही मार्गावर झालेल्या बिघाडामुळे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती. या मार्गावरील सर्वच स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावणा-या मुंबई मेट्रे मार्गावर आज सायंकाळी गर्दीच्यावेळी खोळंबा झाला. दोन्ही मार्गावर झालेल्या बिघाडामुळे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती. या मार्गावरील सर्वच स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

मुंबईकर परतीच्या मार्गावर असतानाच सायंकाळी साडेसातच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांची स्थानक आवारात मोठी गर्दी झाली होती. दरम्यान गाड्यांची वाहतूक कशामुळे थांबली आहे, कधी सुरू होणार याबाबत कोणतीच उद्घघोषणा होत नसल्याने प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

SCROLL FOR NEXT