Mumbai MNS sakal
मुंबई

Mumbai MNS : "एक सही संतापाची" मनसेची मोहीम, डोंबिवलीकरांकडून उस्फुर्त प्रतीसाद

राज्यातील राजकारणा विरोधात मनसे आता रस्त्यावर उतरली असून नागरिकांच्या सह्या आणि प्रतिक्रिया घेऊन राज्य कर्त्यांपर्यंत पोहचवणार

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime - गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र राज्यात चाललेले राजकारण पाहून नागरिक आता संतापले आहेत, यालाच वाच्या फोडण्याकरता मनसेने "एक सही संतापाची" ही मोहीम हाती घेतली आहे.

राज्यातील राजकारणा विरोधात मनसे आता रस्त्यावर उतरली असून नागरिकांच्या सह्या आणि प्रतिक्रिया घेऊन राज्य कर्त्यांपर्यंत पोहचवणार आहेत.

दरम्यान या सही मोहिमेला डोंबिवलीतून सुरवात झाली असून या मोहिमेला डोंबिवलीकरांकडून उस्फुर्त प्रतीसाद दिला जात आहे.ही सही मोहीम दोन दिवस चालणार असून या मोहिमेची शहरभर बॅनरबाजी मनसेने केली आहे.तर नागरिकांनी चाललेल्या राजकारणाविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT