mumbai drugs Sakal
मुंबई

उडता गुजरात! पुन्हा एकदा १०२६ कोटींचं ७०४ किलो ड्रग्ज जप्त

गुजरातच्या एका कारखान्यात रासायनिक पदार्थांच्या मिश्रणातून हे अंमली पदार्थ बनवले जात होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईच्या अंमली पदार्थ विभागानं गुजरातमधून ७०४ किलोहून अधिक ड्रग्ज जप्त केलं आहे. याची अंदाजे किंमत १०२६ कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी ७ जणांना अटकही केली आहे.

मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाच्या वरळी युनिटने १०२६ कोटी किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. हे ड्रग्ज गुजरात राज्याच्या भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर तालुक्यातून जप्त केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ७ जणांना अटक केली आहे

गुजरातच्या एका कारखान्यात रासायनिक पदार्थांच्या मिश्रणातून हे अंमली पदार्थ बनवले जात होते. अंदाजे ७०४ किलोहून अधिक वजनाचे हे ड्रग्ज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आधीही अनेकदा गुजरातमधून अशा प्रकारे ड्रग्जचा साठा मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा गुजरात चर्चेत आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT