indian street burger  sakal
मुंबई

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर भागात रस्त्यावरील बर्गर खाल्ल्याने १० ते १२ जणांना विषबाधा; तर एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर परिसरात रस्त्याच्या कडेलाच अन्न शिजवून विकले जाते. सोमवारी (ता. ६) सायंकाळी याच परिसरात १० ते १२ जणांना बर्गर खाल्ल्याने उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला होता. यापैकी काहींवर खासगी; तर काहीजणांना पालिकेच्या रुग्णालयात उपचारानंतर रात्री उशिरा घरी पाठवण्यात आले. (indian streest burger )

मात्र, प्रथमेश भोकसे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रथमेशला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने केईएम रुग्णालयात नेण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

Marathi News Live Updates : राज्य मंडळाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावी ८ फेब्रुवारीपासून, तर दहावी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT