Minor Driver esakal
मुंबई

Mumbai : १८ वर्षांखालील मुलांनी दुचाकी चालविल्यास पालकांना २५ हजारांचा दंड; कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदेश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : लायसन्स नसलेल्या व अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यापासून प्रतिबंध करणे व पालकांचे समुपदेशन करण्याच्या सुचना नविन मोटार वाहन कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. त्यामूळे १८ वर्षाखालील मुल दुचाकी चालवतांना आढळून आल्यास पालकांना २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

१८ वर्षाखालील कोणत्याही मुलांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवु नये. परंतु ५० सीसी पेक्षा जास्त नसलेली इंजिन क्षमता असलेली मोटार सायकल वयाच्या सोळाव्या वर्षानंतर सार्वजनिक ठिकाणी चालविता येणार आहे.

अशा परिस्थितीत लायसन्स नसलेल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यापासून प्रतिबंध करावे. तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करावे तरीही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायदा १९८८ कलम १८०, १८१ १९९ (अ) अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले आहे. त्याशिवाय दुचाकीवर एका पेक्षा अधिक आणि हेल्मेट सक्ती सुद्धा प्रभावीपणे राबवण्याचे आदेश दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT