Pipeline 
मुंबई

Mumbai News : वांद्रे येथे ९ इंचाची जलवाहिनी फुटली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वांद्रे पश्चिम येथे एमएमआरडीचे काम सुरु असताना आज (ता. 11) दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास 9 इंचाची जलवाहिनी फुटली. पालिकेच्या जल अभियंता विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेवून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याने वांद्रे पश्चिम येथील पाणीपुरवठ्यावर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वांद्रे पश्चिम बडी मस्जिद येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून काम सुरु आहे. या कामा दरम्यान वांद्रे पश्चिम स्थानकाजवळ असलेली 9 इंचाची जलवाहिनी फुटली. यामुळे वांद्रे पश्चिम स्टेशन परिसर व महालक्ष्मी परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. परंतु जल अभियंता विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेत दुरूस्तीचे काम पूर्ण केल्याने या भागातील पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Pune Metro Route : विमानतळ-कल्याणीनगर मेट्रोमार्ग निश्‍चित; सुरळीत वाहतुकीसाठी पौडफाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

SCROLL FOR NEXT