मुंबई

Mumbai News: तरुणाला दिली अज्ञात वाहनाने धडक, जागीच झाला मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Navi mumbai: दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सायन-पनवेल मार्गावर उरण फाटा येथे बुधवारी (ता. ८) पहाटे घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

समर्थ कराळे (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. समर्थला मर्चट नेव्हीमध्ये नोकरी लागली होती. त्यामुळे तो पुढच्या महिन्यामध्ये कामावर रुजू होणार होता; मात्र त्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समर्थ हा उलवे सेक्टर- २० मध्ये कुटुंबासह राहत होता. मर्चेंट नेव्हीमध्ये रुजू होण्यापूर्वी समर्थ एक महिन्यासाठी प्रोसरी सल्पायर्स कंपनीमध्ये काम करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणे पोलिसांच्या रडारवरील 'बबलू' कोण? इन्स्टाग्रामवर फोटो टाकायचा, अन् गुपचूप चालायचा पिस्तुलांचा धंदा; अखेर पकडला

Vaibhav Sooryavanshi पर्यंत रघूनं पोहचवली टीम इंडियाची जर्सी, १५ वर्षांच्या पोराची कशी होती रिऍक्शन? BCCI ने शेअर केला Video

Samruddhi Mahamarg Accident : फॉर्च्युनर सळ्यांच्या कंटेनरला मागून धडकली; डॉक्टर पतीसह पत्नीचा मृत्यू, मुलांसह तिघे जखमी

कोण आहेत जॉर्ज कुरियन? केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? कारण आलं समोर

Power Supply Restoration: शेतकऱ्यांना दिलासा! उपसा सिंचन बंदी २६ जूनपर्यंत शिथिल; महावितरणला वीज कनेक्शन तत्काळ चालू करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT