मुंबई

अजोय मेहता यांनी घेतली महारेराचे अध्यक्ष म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ

सुमित बागुल

मुंबई, ता. 15 : माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे म्हणजेच 'महारेरा' चे अध्यक्ष म्हणून मंत्रालयात पद व गोपनीयतेची शपथ दिली.

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अध्यक्ष, सदस्य, अधिकारी व इतर कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम 2017 मधील नियम 9 (1) व 9(2) मधील तरतुदीनुसार अजोय मेहता यांना शपथ देण्यात आली.

यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, महारेराचे सदस्य तथा माजी अपर मुख्य सचिव विजय सतबीर सिंग, महारेरा अपिलीय प्राधिकरणाचे सदस्य एस. एस. संधू, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास तसेच महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू व अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

mumbai news ajoy mehta took oath of presedent of maha RERA

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात भयंकर प्रकार! मद्यपीने पीएमपीएलची बस हायजॅक करुन उलट्या दिशेने पळवली; रहदारीच्या रस्त्यावर थरार

फॅशन आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट कॉम्बो... Fascino 125 ला मिळाला प्रीमियम आणि स्टायलिश टच; नवी डिझाइन आणि किंम्मत काय?

Latest Marathi News Live Update: तेलंगणा निर्णयावरून सचिन सावंतांचा महायुती सरकारवर निशाणा

Pune Fraud News : सराफाला १८ कोटींचा गंडा घालणाऱ्या कामगारासह तीन साथीदारांना अटक; सव्‍वापाच कोटींचा मुद्देमाल जप्त

PMC QR Code Hoardings: पुण्यात आता होर्डिंगसाठी क्युआर कोड बंधनकारक! महापालिकेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT