mumbai sakal
मुंबई

Mumbai News : पेपर फुटी प्रकरणी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थ्या विरोधात गुन्हा दाखल

शुक्रवारी परीक्षे दरम्यान अंश सनद हा विद्यार्थी त्याच दिवशीच्या विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आझाद मैदान पोलिसांनी पेपरफुटीच्या आरोपात दक्षिण मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. वाणिज्य शाखेची तिसऱ्या वर्षाच्या सहामाही परीक्षा सुरू असताना ही घटना उघडकीस आली.

शुक्रवारी परीक्षे दरम्यान अंश सनद हा विद्यार्थी त्याच दिवशीच्या विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका आणि व्हॉट्सअॅपवर प्रश्नांची उत्तरे असून विद्यार्थी मोबाईल वापरत असल्याचे आढळले. आरोपी परीक्षार्थीच्या फोनमध्ये सापडलेल्या प्रश्नपत्रिकेवरील वॉटरमार्क क्रमांक हा त्यांच्या परीक्षा केंद्राचा नसून दुसऱ्या परीक्षा केंद्राचा असल्याचे तपसकर्त्याना समजले. त्यानंतर अधिक तपास केला असता

आरोपी विद्यार्थि सनंदाचा मित्र सूरजने त्याला सकाळी ९.३७ वाजता व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला होता, त्यामुळे त्यालाही या प्रकरणात विद्यार्थी सूरजला देखील आरोपी करण्यात आले आहे.या प्रकरणी अद्याप कोणत्याही विद्यार्थ्याला अटक करण्यात आलेली नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT