Mumbai News 
मुंबई

Mumbai News : ओशिवरा परिसरातील हिरा पन्ना मॉलला आग! आगीत लोक अडकल्याची शक्यता

रवींद्र देशमुख

मुंबई - मुंबई पश्चिम उपनगरातील ओशिवरा येथे आगीची दुर्घटना घडली आहे. ओशिवरा परिसरातील हिरा पन्ना मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली असून आगीत काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हिरा पन्ना मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर अनेक कमर्शियल गाळे असून या गाळ्यांमध्ये काम करणारे ऑफिस कर्मचारी यात अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग ही एल टू प्रकारची असून दुपारी साधारणपणे तीन वाजून दहा मिनिटांनी या संदर्भात मुंबई अग्निशमन दलाला माहिती मिळाली आहे.

माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी या ठिकाणी पोहचले. सध्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीला दोन सामन्यांतही डेब्यू का नाही? अखेर टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने सांगितलं खरं कारण

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे - जय पवार

'सगळ्या अ‍ॅक्टरचे अफेअर्स असतात' फराहने प्रश्न विचारताच रितेशने दिली 'अशी' प्रतिक्रिया, Viral Video

Sonai News : सोनईतील सावित्री सत्यवानासाठी आधार‘वड’; पतीला कोरोनात अंधत्व आल्यानंतर कुटुंबासाठी ‘ती’चा अहोरात्र संघर्ष

SCROLL FOR NEXT