Mumbai News 
मुंबई

Mumbai News: गोवंडीत झोपडपट्टीला भीषण आग; 25 ते 30 घरे जळून खाक

गोवंडीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या आगीमध्ये २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत Mumbai govandi slum fire news

कार्तिक पुजारी

मुंबई- गोवंडीमध्ये झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या आगीमध्ये २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण समजू शकलेलं नाही. (Mumbai News Fire breaks out at govandi slum 25 to 30 houses burnt down)

सकाळी साडेतीन वाजता आग लागली. त्यानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. लवकरच अग्निशमन दलाच्या गाड्या घडनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे. पण, अनेकांचे घरे उद्धवस्त झाले आहेत. आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT