Mumbai News 
मुंबई

Mumbai News : आयकॉनिक डबलडेकर बस बाद होणार; 'बेस्ट'ने दिला जबरदस्त पर्याय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईची शान आणि वैभवशाली इतिहास असलेली आयकॉनिक डबलडेकर बस बेस्टच्या ताफ्यातून बाद होणार आहे. त्याबदल्यात वातानुकुलीत डबलडेकर बस चालविण्यात येत आहे. आयकॉनिक डबलडेकर बस टप्प्या टप्प्याने बाद करण्यात येणार आहेत अशी माहिती बेस्टने दिली.

बेस्टच्या ताफ्यात आयकॉनिक डबलडेकर 19 गाड्या आहेत. त्या टप्प्या टप्प्याने बाद करण्यात येणार आहे. त्या जागी 200 वातानुकुलीत डबल डेकर बस येणार आहे. त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता 12 वातानुकुलीत डबल डेकर बस मुंबईत चालविल्या जात आहे, अशी माहिती बेस्टने दिली.

मुंबईत 1937 पासून डबलडेकर बस चालविल्या जात आहे. या बसची वेगळीच शान आहे. मुंबईत वेगळी ओळख आहे. या बस विगर वातानुकुलूत आहे. त्याचे आता बाद करण्यात येत आहे. येत्या आॅक्टोबर पर्यंत या आयकॉनिक बस बाद केल्या जाणार आहे. त्यांची आयुमर्यादा 15 वर्षे संपल्यामुळे त्या आता बाद केल्या जात असल्याचे बेस्टचे म्हणणे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -चर्चगेट या डबलडेकर बसेस चालणाऱ्या काही मार्ग आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वर्ल्ड ट्रेड सेंटर (कफ परेड ) आणि सांताक्रूझ पूर्व रेल्वे स्टेशन असे काही मार्ग निश्चित केले होते. कोरोनाच्साया काळात बेस्टच्या ताप्यात 120 बस होत्या. त्या हळूहळू कमी होत गेल्या. आता तर उरल्या सुरल्या बस बाद होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT