rane-amit.jpg
rane-amit.jpg 
मुंबई

राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी नारायण राणेंचे अमित शाहंना पत्र

दीनानाथ परब

"आज जे कोणी सरकार विरोधात बोलतायत,  त्यांच्या जीवाला धोका आहे असं सांगण्यात येतय. सरकार म्हणजे मुंबई पोलीस नाही. मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचा स्वार्थासाठी वापर केला जातोय. याचाच अर्थ कायदा-सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही, अशी भयानह स्थिती आहे" अशा शब्दात भाजपा नेते नारायण राणे यांनी सचिन वाझे प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर टीका केली. 

"भ्रष्टाचार बोकाळला आहे. करोना वाढतोय. करोनाबाबत कोणतेच नियोजन नाही. मुख्यमंत्रीचं वाझेंच समर्थन करतात. त्यामुळे असे अनेक वाझे तयार होतील असे राणे म्हणाले. या राज्यात मुडदे पडणार असतील, तर ते थांबवलं पाहिजे. म्हणूनच मी अमित शाहंना पत्र पाठवून कायदा-सुव्यवस्थेची माहिती दिली."

"राज्यातील स्थिती हाताळायला सरकार कमी पडलय. त्यामुळे मी अमित शाहंना पत्र पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे" अशी माहिती नारायण राणे यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Maharashtra Day 2024: मराठी गिरा दिसो...!

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

SCROLL FOR NEXT