Mumbai News sakal
मुंबई

Mumbai News: मानखुर्दमध्ये फेरीवाल्यांविरोधात पालिकेची धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: मानखुर्दमध्ये महाराष्ट्र नगर येथे अनधिकृत 15 फेरीवाल्यांविरोधात आज धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत भाजीपाला, फेरीवाल्यांचे बाकडे आणि स्टॅण्ड असे साहित्य जप्त करण्यात आले.

पालिका आणि स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वरिष्ठ निरीक्षकांसह आठ कामगारांचा आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.कारवाईनंतर परिसर फेरीवालामुक्त करण्यात आला.

याआधीही एम पूर्व विभागाच्या माध्यमातून या परिसरात सातत्याने कार्यवाही करण्यात आली होती. काही नागरिकांनी या परिसरातील अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा याठिकाणी कार्यवाही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

Jantar Mantar Season 2: जंतर-मंतरचा ‘सीजन-२’ लवकरच! अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; यावेळी काय असणार? सौरव दासांनी सांगितला प्लॅन

मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; ५२७ पूरग्रस्तांचे रेस्क्यू, मुख्यमंत्र्यांकडून २४ तास मॉनिटरिंग

वसू आत्याची खेळी यशस्वी होणार! नंदिनीच्या खोट्या गरोदरपणाचं सत्य सगळ्यांसमोर येणार; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT