Purushottam-Berde 
मुंबई

पुरुषोत्तम बेर्डे यांना जीवन गौरव पुरस्कार

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ (मुंबई) यांच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना जाहीर झाला आहे. गायक व अभिनेते प्रशांत दामले यांना विशेष कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

गुरुवारी (ता.15) सायंकाळी माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात होणाऱ्या सोहळ्यात सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने वाद्यवृंद क्षेत्रातील विविध पुरस्कार या वेळी वितरित करण्यात येणार आहेत. निर्माता पुरस्कार संदीप सातार्डेकर, निवेदन पुरस्कार नरेंद्र बेडेकर, वादन पुरस्कार आबा जामसांडेकर, नृत्य दिग्दर्शक पुरस्कार दीपाली विचारे, गायक पुरस्कार प्रभंजन मराठे, गायिका पुरस्कार अंजली तळेकर, विनोदी कलावंत पुरस्कार जॉनी रावत, ध्वनी संयोजन पुरस्कार उत्तम शिंदे, नेपथ्य पुरस्कार प्रवीण गवळी, प्रकाश योजना पुरस्कार विजय राऊत यांना दिले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; वाल्मिकसह 'या' चौघांची चौकशी करण्याची मागणी

Akola News : संभाजी ब्रिगेडच्या माजी पदाधिकाऱ्याला महिलेने चपलेने झोडले; पद गेले, प्रतिष्ठाही; छेडछाडीच्या आरोपांनी डॉ. पारधी अडचणीत

Kalyan Girl Assault: भाषावाद, प्रांतवाद राजकारण वेळीच रोखलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांविरोधात काँग्रेस आक्रमक

ENG vs IND, 4th Test: जैस्वाल अर्धशतक करून बाद! ८ वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या गोलंदाजानं दुसऱ्याच ओव्हरला कसं केलं आऊट? Video

Latest Maharashtra News Updates: संभाजी ब्रिगेडच्या माजी पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT